महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ . विजय कंदेवाड यांनी आषाढी वारी निमित्त लावण्यात आलेल्या आयसीटीसी स्टॉल ला भेट दिली .
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थे मार्फत किशोरवयीन व युवा सपोर्ट ग्रुप व्यवस्थापन या विषयांवर एआरटी समुपदेशकांचे प्रशिक्षण घेण्यात आले.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थे चे प्रकल्प संचालक डॉ. सुनिल भोकरे यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसीय क्लस्टर प्रोग्राम ऑफिसर यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
नाशिक शहर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची एचआयव्ही/एड्स विषयक संवेदीकरण कार्यशाळा घेण्यात आली सदर कार्यशाळेस 92 अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
विरार येथे वसई विरार महानगर पालिके अंतर्गत वसई तालुक्यातील नवीन नियुक्ती झालेल्या 108 आशा वर्कर्स चे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थे तर्फे एआरटी केंद्रातील डेटा मॅनेजर यांची डेटा क्लीनिंग ऍक्टिव्हिटी या विषयावर पुणे येथे दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थे चे प्रकल्प संचालक डॉ. सुनिल भोकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांसाठी एक ऑनलाइन बैठक आयोजित करण्यात आली यात रेड रिबन क्लब (RRC) उपक्रमांची रूपरेषा तयार करण्या बाबत चर्चा करण्यात आली .
सांगली येथे TI LWS स्टाफ साठी p-MPSE Refresher Training चे आयोजन करण्यात आले
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थे तर्फे डॉ. निपुण विनायक, सचिव १ (सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थे मार्फत टीआय एनजीओ ची आढावा बैठक महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक डॉ.सुनिल भोकरे यांच्या प्रमुख अध्यक्षते खाली पार पडली.
महाराष्ट्र राज्याचे माननीय आरोग्य मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, श्री. प्रकाश आबिटकर महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी (MSACS) च्या कार्यप्रणालीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था ३६०° राज्यस्तरीय आढावा बैठक,मुंबई