पालघर जिल्ह्यात शालेय शिक्षक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले .
एनएसीपी समुपदेशक प्रशिक्षण
राष्ट्रीय युवा दिन कार्यक्रम २०२५
लोणावळा येथे मराठवाडा विभाग आणि विदर्भ विभागाच्या 'एआरटी केंद्रांवर मृत्युदर मूल्यमापन साधनाची अंमलबजावणी' या विषयीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
डॉ. अखिलेश सर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात p-MPSE प्रशिक्षणाची ५ वी बॅच यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.
औरंगाबाद येथे p -MPSE चे प्रशिक्षण यशस्वी रित्या पार पाडण्यात आले.
रायपूर, छत्तीसगड येथे झालेल्या प्रादेशिक रेड रिबन प्रश्नमंजुषा स्पर्धेत महाराष्ट्राने चौथा क्रमांक पटकावला.
युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम दिल्ली येथे भारतातील ट्रान्सजेंडर महिलांमध्ये एचआयव्ही काळजी, लिंग-सकारात्मक काळजी आणि सामाजिक कल्याण सुविधा सुधारणा या विषयावर बैठकीचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ . विजय कंदेवाड यांची अस्मिता रेडिओ चॅनेल द्वारे एचआइव्ही /एड्स या विषयावर थेट मुलाखत घेण्यात आली.
जागतिक एड्स दिन २०२४ राज्यस्तरीय कार्यक्रम
डिएसआरसी वैद्यकीय अधिकारी आणि एनजीओ पी पी पी डॉक्टर्स यांचे प्रशिक्षण