मा. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या प्रमुख उस्थितीत रेड रिबन महाविद्यालय नोडल अधिकारी याचे प्रशिक्षण घेण्यात आले. तसेच वर्षभरात जे उपक्रम राबवायचे आहे त्याची माहिती देण्यात आली. वर्धा २०२४
शालेय शिक्षक व शिक्षिका यांचे किशोरवयीन जीवन कौशल्य शिक्षण कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षण २०२४ वर्धा .
दापकु विभाग , जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय धाराशिव यांच्या विद्यमाने ग्रामीण रुग्णालय लोहारा येथे अंगणवाडी सेविका यांचा साठी HIV/AIDS संवेदिकरण व कायदा प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
ग्रामपंचायत शेंडी, नगर तालुका अंतर्गत सरपंच ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत सदस्य व इतर सन्माननीय सदस्य यांचे करिता जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला .
जिल्हा एड्स नियंत्रण प्रतिबंध आणि नियंत्रण कक्ष ठाणे यांनी सिव्हिल हॉस्पिटल ठाणे येथे तक्रार अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली.
बालविकास प्रकल्प कार्यालय ता.अहेरी जि. गडचिरोली येथे अंगणवाडी सेविका यांचे एच आय व्ही/एड्स या विषयावर संवेदिकरण कार्यशाळा पार पडली.